घरचा दवाखाना म्हणून परिसरात पन्हाळकर हाँस्पीटल चा नावलौकिक – प्रा मधुकर राळेभात
कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर सेवेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
परिसरात एक घरचा दवाखाना म्हणून लोक पन्हाळकर हाँस्पीटल कडे पाहतात. ते रुग्णांची सेवा म्हणून काम करतात. धंदा म्हणून नव्हे म्हणून तर पन्हाळकर हाँस्पीटल सर्वांना आपले वाटते. येथे आलेला रूग्ण समाधानाने बरा होऊन घरी जातो हेच खरे यश आहे. तसेच आता आपणास पुण्या मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही कारण शहरात कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरची सेवा सुरू झाली आहे असे मत प्रा मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,बबन काका काशिद, तालुकाध्यक्ष अजय काशिद, संजय काशिद, राजेश मोरे, डॉ. विकी दळवी,डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. मेघराज चकोर, डॉ. सादेक पठाण, संतोष शिंदे, डॉ. विक्रांत केकान, जयसिंग उगले, नगरसेवक अमित जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे, सुरज काळे, डॉ. आबेद जमादार, मयूर भोसले, डॉ. भरत देवकर, डॉ. प्रताप चौरे, अमोल वराट, संभाजी कोल्हे, सनी सदाफुले, ऋषिकेश मोरे, काझी सर, केकान सर, सदाशिव कोल्हे, डॉ. प्रतिभा केकान, तनुजा पन्हाळकर, पुजा बरकसे, अमोल गव्हाळे, गणेश गुळमुरे, काकासाहेब शेळके, सुरज मुळे, अजय कोल्हे, आशिष कदम, डॉ. फारूक आझम, आरिफ भाई, शोभा साळुंखे, मीरा कदम, गणेश गवसने, शहाजी तादगे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जामखेड शहरात आधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आरोग्य क्षेत्रात आपल्या विश्वासास पात्र ठरलेले आपल्या सर्वांच्या आपुलकीचे व जिव्हाळ्याचं पन्हाळकर हाँस्पीटल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नूतन विभागाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राळेभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या जामखेड शहरात कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर एमएस आहेत आपल्या आपल्या सेवेसाठी जामखेड शहरात सेवा सुरू केली आहे. आता नगर पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही.
डॉ. शिवानी विष्णुपंत पन्हाळकर एमबीबीएस एमएस इएनटी कान नाक घसा तज्ञ यांनी आपल्या जामखेड शहरात सेवा सुरू करत आहेत. त्यामुळे आता नगर पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही जामखेड मध्येच योग्य व वाजवी दरात उपचार मिळतील. आणि विशेष म्हणजे पहिले दहा दिवस तपासणी फी आकारली जाणार नाही.
आपले नम्र विष्णुपंत बापुराव पन्हाळकर व डॉ. सुशील विष्णुपंत पन्हाळकर अस्थिरोग तज्ञ
हाँस्पीटल मध्ये उपलब्ध सुविधा कानाची दुर्बिणीद्वारे तपासणी व उपचार कानाची दुर्बिणीद्वारे तपासणी ( सायनोस्कोपी) व उपचार घश्याच्या सर्व आजारावर प्रभावी उपचार ध्वनीयंत्राची व आवाजाची तपासणी व उपचार घोरण्याच्या आजारावर उपचार बहिरेपणा तपासणी व उपचार चक्कर येणे ( व्हरटायगो) तपासणी व उपचार कान नाक घसा कॅन्सरची तपासणी व उपचार स्लीप लँब ( Sleep Lab) मायक्रो डिब्रायर सर्व अँलर्जीवर प्रभावी उपचार
जामखेड तालुक्यात एकमेव ( NABH) मानांकन हाँस्पीटल पन्हाळकर हाँस्पीटल अँक्सिडेंट ट्रामा, आयसीयु, मेडिसिन
उपलब्ध डॉक्टर डॉ सुशील पन्हाळकर MS Ortho (अस्थिरोग तज्ञ) डॉ. विक्रांत केकान MBBS FCPS Med ( Mumbai) हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. शिवानी पन्हाळकर MS ENT कान नाक फिजिशियनझझदझोझझैदै झज्जर डॉ जमादार ए एम (General physician) जनरल फिजिशियन डॉ प्रतिक्षा नवले (Bachieor of physiotheझ दादा (BOTH) फिजिओथेरपिस्ट डॉ. मालोजी लांडगे (ICU INTENSIVIST) अतिदक्षता विभाग तज्ञ
10 दिवस कान, नाक, घसा आँपरेशनवर 50 टक्के सवलत 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध फोन नंबर 8888358275 महाराष्ट्र बँक रोड एसटी स्टंँन्डच्या पुर्वेला नगर रोड जामखेड