विधानसभा निवडणुक दिग्गजांना पराभवाचा धक्का  पहा कोण विजयी कोण पराभूत

0
1998

जामखेड न्युज——

विधानसभा निवडणुक दिग्गजांना पराभवाचा धक्का

 पहा कोण विजयी कोण पराभूत

कर्जत जामखेड मध्ये आमदार प्रा राम शिंदे व रोहित पवार यांच्यात काट्याची टक्कर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख, बाळासाहेब थोरात, शहाजीबापू पाटील, अमित ठाकरे यांच्या सह अनेकांना पराभवाचा धक्का बसला आहे. 
श्रीवर्धन- आदिती तटकरे विजयी
जामनेर- गिरीश महाजन विजयी
खानापूर- सुहास बाबर विजयी
नागपूर दक्षिण -देवेंद्र फडणवीस विजयी
वडाळा- कालिदास कोळंबकर विजयी
रावेर- अमोल जावळे विजयी
मलबार हिल- मंगलप्रभात लोढा विजयी
अकोला पूर्व- रणधीर सावरकर विजयी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील विजयी
भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे विजयी
कणकवली- नितेश राणे विजयी
परळी- धनंजय मुंडे विजयी
कसबा पुणे- हेमंत रासने विजयी
बदनेरा – रवी राणा विजयी
दौंड – राहुल कुल विजयी
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक विजयी
पुणे कॅन्टाॅन्मेंट – सुनील कांबळे विजयी
कांदिवली पश्चिम – अतुल भातखळकर विजयी
अमळनेर – अतुल पाटील विजयी
गेवराई – विजयसिंह पंडित विजयी
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील विजयी
भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे विजयी
जावळी- शिवेंद्रराजे भोसले विजयी
अंधेरी पूर्व- मुरजी पटेल विजयी
चोपडा – चंद्रकांत सोनावणे विजयी
शाहदा- रमेश पाडवी विजयी
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर विजयी
कुलाबा – राहुल नार्वेकर विजयी
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार विजयी
कागल- हसन मुश्रीफ विजयी
शिरपूर- काशीराम पावरा विजयी
कुडाळ – निलेश राणे विजयी
इस्लामपूर – जयंत पाटील विजयी
दहिसर- मनीषा चौधरी विजयी
वैजापूर- रमेश बोरनारे विजयी
चाळीसगाव — मंगेश चव्हाण विजयी
बारामती- अजित पवार विजयी
अंबरनाथ – बालाजी किणीकर विजयी
मागाठाणे- प्रकाश सुर्वे विजयी
पालघर- राजेंद्र गावित विजयी
वसमत – राजू नवघरे विजयी
शिरूर- ज्ञानेश्वर कटके विजयी
सावंतवाडी- दीपक केसरकर विजयी
सिन्नर- माणिकराव कोकाटे विजयी
संगमनेर- बाळासाहेब थोरात पराभव
अलिबाग – महेंद्र दळवी विजयी
नालासोपारा- राजन नाईक विजयी
डोंबिवली- रवींद्र चव्हाण विजयी
विक्रोळी- सुनील राऊत विजयी
विक्रोळी- सुनील राऊत विजयी
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील विजयी
कोपरगाव – आशुतोष काळे विजयी
आहिल्यानगर अकोले- किरण लहामटे विजयी
करमाळा- नारायण पाटील विजयी
चंदगड – अपक्ष उमेदवार
महाड – भारत गोगावले विजयी
माढा – अभिजित पाटील विजयी
सांगोला – बाबासाहेब देशमुख विजयी 
(शहाजीबापूंना धक्का)
सिंदखेड राजा- मनोज कायंदे विजयी
माहीम- महेश सावंत विजयी
पुरंदर- विजय शिवतारे विजयी
दक्षिण कराड – अतुल भोसले विजयी 
(पृथ्वीराज चव्हाण पराभूत)
  1. वरळी – आदित्य ठाकरे विजयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here