जामखेड न्युज——
आबासाहेब वीर सर यांना पितृशोक, कल्याणराव वीर यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन
तालुक्यातील शिऊर येथील आदर्श व्यक्तीमत्व कल्याणराव (भाऊ) यादवराव वीर यांचे वयाच्या 96 व्या वर्षी अत्यल्प आजाराने वृध्दापकालाने आज सकाळी निधन झाले. परिसरात शोककळा पसरली आहे.
ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेज येथील इतिहास विषयाचे माजी शिक्षक व दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी पगारदार नोकरांची पतसंस्था जामखेड चे लीपीक दत्ता वीर यांचे वडील कल्याणराव वीर यांचे वयाच्या 96 वर्षी वृध्दापकालाने निधन झाले.
अत्यंविधी सायंकाळी पाच वाजता अमरधाम तपनेश्वर रोड जामखेड येथे होईल.
कल्याणराव (भाऊ) यादवराव वीर यांच्या मागे
आबासाहेब वीर सर, कचरू वीर व दत्तात्रय वीर चेअरमन तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शिऊर गावचे आदर्श व्यक्तीमत्व कल्याणराव (भाऊ) यादवराव वीर यांचे 96 व्या वर्षी अत्यल्प आजाराने आज सकाळी रामप्रहरी देवआज्ञा झाली.
अत्यंविधी सायंकाळी पाच वाजता अमरधाम जामखेड तपनेश्वर रोड येथे होईल.