जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी जामखेड न्यूजचे संपादक सुदाम वराट तसेच सचिवपदी रोखठोक न्यूजचे संपादक अविनाश बोधले यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जामखेड तालुक्यात डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना स्थापन करण्यात आली संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी जामखेड न्यूज पोर्टलचे संपादक सुदाम वराट यांची निवड तर सचिवपदी रोखठोक न्यूज पोर्टलची संपादक अविनाश बोधले यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांच्या हस्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.