जामखेड न्युज——
गुंतागुंतीची गर्भपिशवी वरील शस्त्रक्रिया
जामखेड सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटल मध्ये अत्यल्प दरात यशस्वीरीत्या पार
जामखेड शहरातील प्रसिद्ध सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटलमध्ये काल दि. ९ रोजी स्त्रीच्या गर्भपिशवी वरील खूपच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तिही अत्यंत माफक दरात अहमदनगर येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. ऋषिकेश पंडित व त्यांच्या टिमने यशस्वीपणे केली. यामुळे हाँस्पिटल व डॉक्टर चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ञ म्हणून डॉ. शोएब शेख यांनी मदत केली.
जामखेड शहरातील प्रसिद्ध सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटल मध्ये एक मे महाराष्ट्र दिनापासून ते 31 मे पर्यत एक महिनाभर अत्यल्प दरात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मुळव्याध, भगेंद्र, फिशर आँपरेशन फक्त 6999 रुपयांमध्ये तेही औषध खर्चासह आयोजित करण्यात आले आहे. तसेच तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. आणखी वीस दिवस माफक दरात शिबीर राहणार आहे. याचा फायदा गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन हाँस्पिटलचे संचालक डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान यांनी केले आहे.
हाँस्पिटल मध्ये शिबिरात अँपेनडीक्स आँपरेशन 9999 रूपये औषध खर्चासह, हर्निया आँपरेशन 9999 रुपये औषध खर्चासह, गर्भपिशवी शस्त्रक्रिया 9999 रुपये औषध खर्चासह तसेच दुर्बिणीद्वारे केली जाणारी इतरही आँपरेशन सवलतीच्या दरात केली जातील. तेव्हा गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हाँस्पिटल मध्ये इतर सुविधा हर्निया, अँपेनडीक्स( टाक्याचे व दुर्बिणीद्वारे) गॅस्ट्रोस्कोपी, हायड्रोसील, टाँनसील, शरीरावरील सर्व गाठी, गलगंड, (थायरॉईड ), उपचार व आँपरेशन, सुंता, हाडाचे आँपरेशन, पित्ताशयातील खड्यांचे आँपरेशन, पुरुषग्रंथी, गर्भपिशवी शस्त्रक्रिया टाक्याचे दुर्बिणीद्वारे, स्त्री रोग विभाग,
कान. नाक. घसा या सह विविध आजारांवर उपचार
टिप- मागील सर्व जुने रिपोर्ट येताना बरोबर आणणे,
शिबीराचे ठिकाण- जामखेड सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटल ए. वन काँर्नर खर्डा रोड जामखेड नाव नोंदणी साठी फोन नंबर 02421- 295295
मोबाईल नंबर 9224774227
9404542428
हाँस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर
डॉ. सचिन टेकाडे एमबीबीएस, एम एस एफ एम ए एस मुळव्याध, पोटविकार लँप्रोस्कोपीक अँड जनरल सर्जन
डॉ. सरफराज खान
एम एस मुळव्याध, पोटविकार लँप्रोस्कोपीक अँड जनरल सर्जन
तरी आणखी वीस दिवस चालणाऱ्या शिबीराच्या सुवर्ण संधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हाँस्पिटल प्रशासनाच्या वतीने संचालक डॉ. सचिन टेकाडे करण्यात आले आहे.