जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
राष्ट्रीय जंतनाशक मोहिम अंतर्गत श्री. साकेश्वर विद्यालयात साकत येथे आज दि. १ मार्च रोजी जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी पाखरे प्रशांत, आरोग्य सेवक मुबारक शेख, शिंदे एम आर, विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, विद्यालयातील आरोग्य प्रमुख डॉ. जाहेद बागवान, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत पाखरे यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे महत्त्व सांगितले तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी एसएमएस चा वापर म्हणजे सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझर यांचा अवलंब केल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो असे मार्गदर्शन केले. यावेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.