Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रीमंडळ पहा कोणाला कोणते खाते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रीमंडळ पहा कोणाला कोणते खाते

0
293
जामखेड न्युज——
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेतली आहे भाजपा आणि शिवसेनेच्या या सरकारमध्ये कोणाला मंत्रीपद मिळणार आहेत. या संदर्भातील एक लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानुसार कोणाला  कोणते खाते मिळेल याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
 
यात मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आहे तसेच फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय देण्यात येण्याची शक्यता आहे.
तर अशा प्रकारे असू शकते संभाव्य मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, 
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री गृहमंत्री 
चंद्रकांत पाटील महसूल
 सुधीर मुनगंटीवार – अर्थ व नियोजन 
दादा भुसे ग्राम विकास व पंचायत राज विभाग 
प्रवीण दरेकर पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग ) गुलाबराव पाटील – सिंचन आशिष शेलार शालेय शिक्षण गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण 
 विखे पाटील शेती 
संजय कुटे आरोग्य 
अशोक उईके आदिवासी 
बबन पाचपुते अन्न नागरी पुरवठा 
संभाजी निलंगेकर उद्योग  
सुभाष देशमुख सहकार 
राम शिंदे ओबीसी व्हीजेएनटी 
तानाजी सावंत ऊर्जा 
संदीपान भुमरे जलसंपदा 
संजय राठोड वने 
प्रताप सरनाईक पर्यावरण 
शंभूराज देसाई – गृहनिर्माण 
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक 
प्रशांत ठाकूर – मत्स्यपालन  
किसन कथोरे अन्न व औषध प्रशासन
आशिष जैस्वाल वाहतूक 
सुहासिनी फरांदे – महिला व बाल विकास विभाग
 बबन लोणीकर पाणी पुरवठा व स्वच्छता 
चंद्रशेखर बावनकुळे उत्पादन शुल्क  
जयकुमार रावल – पर्यटन 
उदय सामंत उच्च तांत्रिक
राज्यमंत्री
दिपक केसरकर महसूल
बच्चू कडू – वाहतूक 
मोनिका राजळे – महिला व बाल विकास विभाग
 अनिल बाबर – सामाजिक न्याय 
रणधीर सावरकर – नगरविकास विभाग
 राजेंद्र पाटणी – ऊर्जा 
निलय नाईक – ग्राम विकास व पंचायत राज विभाग
 अतुल भातखळकर – गृहनिर्माण 
लक्ष्मण पवार – शालेय शिक्षण 
भरत गोगावले – पर्यटन, MREGS मत्स्यपालन आणि फलोत्पादन
 संजय सिरसाट – पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!