जामखेड न्युज – – –
नगर शहराजवळ असलेल्या केडगाव येथील एकाच कुंटाबातील तीन जणांची गळफास घेवुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पती,पत्नीसह मुलीची आत्महत्या..
केडगांव येथील विठ्ठल कॉलनी, मोहिणी नगर येथील ही घटना आहे. संदिप दिनकर फाटक वय 40, पत्नी किरण संदिप फाटक वय 32,मैथिली संदिप फाटक वय 10 असे आत्महत्या केलेल्या मयतांची नांवे आहेत. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोतवाली पोलीस घटना स्थळी दाखल असून तीनही शव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली असून शवविच्छेदन केले जात आहे.










