Home ताज्या बातम्या उमराव लटपटे यांना पुत्रशोक, हवालदार आजिनाथ लटपटे यांचे निधन

उमराव लटपटे यांना पुत्रशोक, हवालदार आजिनाथ लटपटे यांचे निधन

0
24

जामखेड न्युज—–

उमराव लटपटे यांना पुत्रशोक, हवालदार आजिनाथ लटपटे यांचे निधन

तालुक्यातील राजुरी येथील न्यू इंग्लिश स्कुल राजुरी येथील कर्मचारी उमराव लटपटे यांचे चिरंजीव आजिनाथ उमराव लटपटे (वय 37) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आजिनाथ उमराव लटपटे. कल्याण बाळेगाव ग्रुप नं. 11बकल नं. 994 या ठिकाणी ते कार्यरत होते. रविवार दि. 19/04/2026 रोजी किरकोळ रजा घेऊन ते जामखेड येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये
उपचार घेत होते. पंरतु दि. 21/04/2026 रात्री 1.30 वा त्यांचे निधन झाले.

आजिनाथ लटपटे यांच्या मागे आई वडील, पत्नी असा परिवार आहे. अंत्यविधी सकाळी 11.00 वाजता राजुरी येथे शासकीय इतमामात होणार आहे.

मेजर आजिनाथ लटपटे यांच्या अचानक निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!