जामखेड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी तेरा उमेदवार रिंगणात, आठ पक्षाचे तर पाच अपक्ष तर नगरसेवक पदासाठी १२१ पात्र उमेदवार

0
1822

जामखेड न्युज—–

जामखेड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी तेरा उमेदवार रिंगणात, आठ पक्षाचे तर पाच अपक्ष तर नगरसेवक पदासाठी १२१ पात्र उमेदवार

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकुण आठ पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे तर पाच अपक्ष रिंगणात उतरले आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी पुढील उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

कुरेशी जैनब वाहेद – काँग्रेस

चिंतामणी प्रांजल अमित – भाजपा

राळेभात संध्या शहाजी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

निमोणकर सुवर्णा महेश – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)

बाफना पायल आकाश -शिवसेना शिंदे गट

शेख रहीमुन्नीसा कमाल – आम आदमी पार्टी

शेख परवीन सिराजुद्दीन – समाजवादी पार्टी

शेख शहेनाज नय्युम – प्रहार

आठ पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत

 

बागवान नसीम सलीम – अपक्ष

माने वर्षा कैलास – अपक्ष

राळेभात प्रिती विकास – अपक्ष

राळेभात प्रियांका दिनेश – अपक्ष

शेख रेश्मा युनूस – अपक्ष

पाच अपक्ष उमेदवार आहेत.

तर नगरसेवक पदासाठी एकुण 121 जण रिंगणात आहेत.

तर नगरसेवक पदासाठी
प्रभाग एकमध्ये
अ साठी – सहा
ब साठी – पाच
एकुण अकरा उमेदवार

प्रभाग दोन
अ साठी – सहा
ब साठी – पाच
एकुण अकरा

प्रभाग तीन
अ साठी – सहा
ब साठी – तीन
एकुण नऊ

प्रभाग चार
अ साठी – तीन
ब साठी – चार
एकुण – सात

प्रभाग पाच
अ साठी – सहा
ब साठी – पाच
एकुण – अकरा

प्रभाग सहा
अ साठी – आठ
ब साठी – चार
एकुण – बारा

प्रभाग सात
अ साठी – चार
ब साठी – सात
एकुण – अकरा

प्रभाग आठ
अ साठी – चार
ब साठी – सात
एकुण – अकरा

प्रभाग नऊ
अ साठी – तीन
ब साठी – सात
एकुण – दहा

प्रभाग दहा
अ साठी – चार
ब साठी – सहा
एकुण – दहा

प्रभाग अकरा
अ साठी – सात
ब साठी – पाच
एकुण – बारा

प्रभाग बारा
अ साठी – दोन
ब साठी – तीन
एकुण – पाच

 

जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
सदस्य पदाकरीता
एकूण नामांकन – 219
अपात्र नामांकन – 82
दुबार नामांकन – 16
पात्र नामांकन – 121

तर
अध्यक्ष पदाकरीता
एकूण नामांकन – 25
अपात्र नामांकन – 9
दुबार नामांकन – 3
पात्र नामांकन – 13

अशा प्रकारे पात्र नामांकन अर्ज आहेत आता यातील किती जण माघार घेणार आणि शेवटी किती रिंगणात राहतात हाच खरा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here