जामखेड सह या नगरपरिषदा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

0
1164

जामखेड न्युज—–

जामखेड सह या नगरपरिषदा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

 

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर (Nagarparishad Reservation Open Category) करण्यात आली. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. आतापर्यंत जाहीर झालेल्या सोडतीनुसार,

16 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असेल. तर 34 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी आणि 67 नगरपरिषदांधील नगराध्यक्षपद (Nagaradhyaksha) हे खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव (open category women) असेल. खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित असलेल्या नगरपरिषदांमध्ये गंगाखेड, बार्शी, अंबड, उरण, बुलढाणा, कळमनुरी या नगरपरिषदांचा समावेश आहे.

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव-

जामखेड- खुला महिला
परळी वैजनाथ- खुला महिला
मुखेड- खुला महिला
अंबरनाथ- खुला महिला
अचलपूर- खुला महिला
मुदखेड- खुला महिला
पवनी- खुला महिला
कन्नड- खुला महिला

मलकापूर- कोल्हापूर- खुला महिला
मोवाड- खुला महिला
पंढरपूर- खुला महिला
खामगाव- खुला महिला
गंगाखेड- खुला महिला
धरणगाव- खुला महिला
बार्शी- खुला महिला
अंबड- खुला महिला
गेवराई- खुला महिला

म्हसवड- खुला महिला
गडचिरोली- खुला महिला
भंडारा- खुला महिला
उरण- खुला महिला
बुलढाणा- खुला महिला
पैठण- खुला महिला
कारंजा- खुला महिला
नांदूरा- खुला महिला
सावनेर- खुला महिला

मंगळवेढा- खुला महिला
कलमनूरी- खुला महिला
आर्वी- खुला महिला
किनवट – खुला महिला
कागल- खुला महिला
संगमनेर- खुला महिला
मुरगुड- खुला महिला

साकोली- खुला महिला
कुरुंदवाड- खुला महिला
पूर्णा- खुला महिला
कळंब- खुला महिला
चांदूररेल्वे- खुला महिला
चांदूरबाजार- खुला महिला
भूम- खुला महिला
रत्नागिरी- खुला महिला
रहिमतपूर- खुला महिला
खेड- खुला महिला
करमाळा- खुला महिला
वसमत- खुला महिला
हिंगणघाट- खुला महिला

रावेर- खुला महिला
जामनेर- खुला महिला
पलुस- खुला महिला
यावल- खुला महिला
सावंतवाडी- खुला महिला
जव्हार – खुला महिला
तासगाव- खुला महिला
राजापूर- खुला महिला
सिंदीरेल्वे- खुला महिला
चाकण- खुला महिला
शेवगाव- खुला महिला
लोणार- खुला महिला
हदगाव- खुला महिला

पन्हाळा- खुला महिला
धर्माबाद- खुला महिला
उमरखेड- खुला महिला
मानवत- खुला महिला
पाचोरा- खुला महिला
पेण- खुला महिला
फैजपूर- खुला महिला
उदगीर- खुला महिला
अलिबाग- खुला महिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here