Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या दोन विधिज्ञाची अहिल्यानगर जिल्हपरिषद च्या लीगल हेड पॅनल वर वर्णी

जामखेडच्या दोन विधिज्ञाची अहिल्यानगर जिल्हपरिषद च्या लीगल हेड पॅनल वर वर्णी

0
972

जामखेड न्युज—–

जामखेडच्या दोन विधिज्ञाची अहिल्यानगर जिल्हपरिषद च्या लीगल हेड पॅनल वर वर्णी

जामखेडचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. प्रविण नवनाथ ससाणे आणि ॲड. अजिनाथ जगन्नाथ जायभाय यांची अहिल्यानगर जिल्हपरिषद च्या लीगल हेड पॅनल वर वर्णी लागली आहे.

जामखेड न्यायालयातील नामांकित ॲड. प्रविण नवनाथ ससाणे आणि ॲड. अजिनाथ जगन्नाथ जायभाय यांची अहिल्यानगर जिल्हपरिषद च्या लीगल हेड पॅनल वर वर्णी लागली आहे यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज व कायदेशीर सल्ला या साठी जिल्ह्या मधून अनेक विधिज्ञाचे अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार अहिल्यानगर चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.आनंद भंडारी यांनी विद्वान आणि अनुभवी विधिज्ञानची निवड केली.

त्या निवडी मध्ये जामखेड न्यायालयातील नामांकित विधिज्ञ ॲड. प्रविण नवनाथ ससाणे आणि ॲड. अजिनाथ जगन्नाथ जायभाय यांची अहिल्यानगर जिल्हपरिषद च्या लीगल यांची जामखेड तालुक्यातून निवड करण्यात आली.

त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून आभार म्हणाले जात आहेत तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. जामखेड कोर्टातील देखील त्यांचे काम उल्लेखनीय आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!