Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड येथे शिव पूजा उत्साहात व आनंदात साजरी शिवा संघटना...

जामखेड येथे शिव पूजा उत्साहात व आनंदात साजरी शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यानी मानले सर्वांचे आभार

0
907

जामखेड न्युज—–

जामखेड येथे शिव पूजा उत्साहात व आनंदात साजरी

शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यानी मानले सर्वांचे आभार

परमपूज्य श्री.ष. ब्र. १०८ सद्गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराज ग्राम प्रवेश मिरवणूक संविधान चौक, मेन रोड, कोर्ट रोड , महावीर मंगल कार्यालय पर्यंत सर्व शिवभक्त शिवनामाच्या गजरात शंख टाळाच्या नादात महाराजांच्या मिरवणुकीत सर्व जामखेड शहर व परिसरातील सर्व शिवभक्त सहभागी झाले होते.

महावीर भवन मध्ये श्री गुरूंचे प्रवचन झाले यानंतर संगीतमय ईस्टलिंग महापूजा झाली. 

यावेळी उपस्थित सोलापूर भजनी मंडळ, तसेच वेळापूर येथील बटुवर्ग, जामखेड भजनी मंडल, श्री स्वामी, वैभव स्वामी,शिवानंद स्वामी, हरेश्वर स्वामी, किरण स्वामी विनोद स्वामी, तबलावादक पेटी वादक तसेच आजू शेठ गाढवे (अहमदनगर फुलाचे व्यापारी) प्राचार्य डोंगरे एम एल , अमित चिंतामणी, आकाश बाफना,


पांडुरंग माने , प्रा डोंगरे सर, संजय कोरपे ,सतोष गवसणे, शंकर बरे ,कोरे सर, राजू बरे, महेश नगरे, जगदीश मेंनकुदळे, सुनिल ऒझडे कचरे सर,महालींग हिगमिरे व इतर बाहेर गावातील मान्यवर उपस्थित होते समाजाचे जेष्ठ मधुकर आप्पा लोहकरे, गणेश डोंगरे ,शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, प्रवीण शिलवंत अमरनाथ डोंगरे,

सचिन डोंगरे राहुल लोहकरे आदर्श डोंगरे काथवटे, विजय डोंगरे ईश्वर गुड अशोक डोंगरे सोमा भांगे ,आशिष डोंगरे गणेश गुळमिरे सागर लोहकरे, विठल पराडकर, बाप्पू डोंगरे, विश्वास डोंगरे, पंकज हुंडेकरी, पशु डोंगरे राम लक्ष्मण डोंगरे व इतर समाजबांधव उपस्थित होते.


यावेळी गुरु महाराजांचे व आलेल्या सर्व शिवभक्ताचे व समाज बांधवाचे आभार शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!