भरती इच्छूक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीसाठी शिवनेरी अकॅडमी एक सुवर्णसंधी
आतापर्यंत अकॅडमीचे २०४ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आर्मी व पोलीस दलात भरती
जामखेड परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी शिवनेरी अकॅडमीने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. शारीरिक कसरती बरोबरच स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाते यामुळे आतापर्यंत दोनशेहून अधिक मुलांमुलींची आर्मी व पोलीस दलात भरती झाली आहे. जे तरूण तरूणी भरती साठी इच्छुक आहेत त्यांनी शिवनेरी अकॅडमीत प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रबल इच्छाशक्ती, अपार मेहनत, योग्य मार्गदर्शन यामुळेच यश मिळतेच केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे”मी आज कुठे आहे.”मला कुठे पोहोचायचे आहे “तेथे जाण्यासाठी मला काय करावे लागेल? अभ्यास!! फिजीकल!! अभ्यास!!मित्र हो सर्व अग्निवीर,महा. पोलीस व इतर क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना मनातील धेय्य साध्य करण्यासाठी केवळ परिश्रम पुरेसे नसतात.
तर त्यासोबत सातत्य, संयम, जिद्द चिकाटी अभ्यास व वेळेचे नियोजन,प्रबल इच्छाशक्ती व योग्य दिशा याची सांगड घालुन ज्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत ती दिशा योग्य आहे का!!?
यश प्राप्तीसाठी नक्कीच कोणत्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे, मी एक आदर्श विद्यार्थी आहे हे स्वतः ला विचारा!! हा सर्व विचार स्मरण करुन वरील सर्व बहादुर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहे .शिवनेरी अकॅडमी च्या माध्यमातून
आत्तापर्यंत 186 विद्यार्थी व 16 विद्यार्थीनी आर्मी, व महाराष्ट्र पोलीस तसेच इतर सर्वच क्षेत्रात भरती झालेले आहेत मी सर्वांना आह्वान करु इच्छितो.
थोड्याच दिवसात महाराष्ट्र पोलीस च्या 7500 जागा साठी भरती होणार असून स्टाफ सिलेक्शन, अग्निवीर भरती सुद्धा फेब्रुवारी 2025 च्या अगोदर होणार आहे. जिद्द ,चिकाटी, सातत्य व संयम बाळगल्यानंतर यश नक्कीच मिळते हे वरील यशस्वी विद्यार्थ्यांनी करून दाखवले आहे.
दशा बदलायची असेल तर दिशा बदला ही संधी डावलू नका .अग्नीवीर 4 वर्षानंतर जे विध्यार्थी परत येतील त्यांना !!अग्नीवीर कौशल्य!!सर्टीफिकेट मिळेल ज्यामुळे इतर सर्वच क्षेत्रात डायरेक्ट एन्ट्री मिळेल म्हणून संधी डावलू नका अभी नही तो कभी नही…नक्कीच शिवनेरी अकॅडमीस एकवेळा आवश्य भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा
यश नक्कीच तुमच्या पाठीशी आहे सर्व क्लासेस, व बॅचेस अकॅडमीच्या माध्यमातून सिलँबस प्रमाणे चालु आहेत एक वेळा आवश्य भेट द्या….. संपर्क
कॅप्टन लक्ष्मण भोरे, संचालक शिवनेरी ॲकॅडमी जामखेड. मो. नं . 9158006663,… 9917493049..