खवय्यांसाठी खुशखबर खुशखबरः जामखेडकरांच्या जीभेवर राज्य गाजवणाऱ्या हाॅटेल सैराट चा नवीन जागेत सोमवारी शुभारंभ

0
891

जामखेड न्युज——

खवय्यांसाठी खुशखबर खुशखबरः
जामखेडकरांच्या जीभेवर राज्य गाजवणाऱ्या हाॅटेल सैराट चा नवीन जागेत सोमवारी शुभारंभ

 

९ वर्षाची खाद्य परंपरा असलेल्या व जामखेड करांच्या जीभेवर राज्य गाजवणाऱ्या स्नॅक्स वर्ल्ड यांच्या हाॅटेल सैराट चा शुभारंभ बीड रोडवरील नवीन जागेत सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सैराट चे संचालक दीपक टेकाळे व अमोल फंदाडे यांनी केले आहे.


आता नवीन पत्त्यावर फुलणार..!स्नॅक्स वर्ल्ड यांचे हॉटेल सैराट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आता नव्या प्रशस्त जागेत बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपासमोर सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे. शुभहस्ते आईसाहेब मंगल अर्जुन टेकाळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी वास्तुविशारद शकुर शेख तसेच संजय बापू कार्ले प्रमुख उपस्थिती असेल

हाॅटेल सैराट ची वैशिष्ट्ये

१००% प्युअर व्हेज
खास महिलांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था
फॅमिली गार्डन
बड्डे सेलिब्रेशन
किड्स प्ले एरिया
वॉशरूम
पार्किंग

नवीन पत्ता:- नवले पेट्रोल पंपा जवळ, बीड रोड, जामखेड

गेल्या नऊ वर्षापासून जामखेडकरांच्या जीभेवर राज्य गाजवणाऱ्या हाॅटेल सैराट चा नवीन जागेत सोमवारी शुभारंभ करण्यात येणार आहे. आपले विनित अमोल फंदाडे शु फॅशन वर्ल्ड, किड्स वर्ल्ड, हाॅटेल प्रविण असतील.

जामखेड परिसरातील खवय्यांना हाॅटेल सैराट च्या रूपाने मोठी सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. सोमवारी शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हाॅटेल सैराट च्या संचालकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here