आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन घुमरे यांच्या तर्फे साकत गणातील विद्यार्थ्यांना रायटिंग पँड वाटप

0
390

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन घुमरे यांच्या तर्फे साकत गणातील विद्यार्थ्यांना रायटिंग पँड वाटप

 

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या तर्फे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त साकत गणातील सुमारे अडीच हजार शालेय विद्यार्थ्यांसाठी रायटिंग पँडचे वाटप करण्यात आले.

श्री साकेश्वर विद्यालयात रायटिंग पँडचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपाचे युवा नेते नागराज मुरूमकर, ज्ञानदेव मुरुमकर, गंगाराम घोडेस्वार, रामचंद्र वराट गुरुजी, प्रभु वराट गुरुजी, डॉ. पाखरे, डॉ. जेधे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना रायटिंग पँड मिळतात चेहऱ्यावर एक वेगळा आनंद निर्माण झाला होता. या रायटिंग पँडचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी खूपच फायदा होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
26 जानेवारी रोजी आमदार राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साकत गणातील सर्व प्राथमिक शाळेत व सर्व माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप मा. सचिन घुमरे (संचालक मार्केट कमिटी जामखेड ) यांच्या सहकार्याने करण्यात आले.


भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त साकत परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सुमारे अडीच हजार मुलांना रायटिंग पँडचे वाटप करण्यात आले.

रायटिंग पँडमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी निश्चित फायदा होणार आहे. साकत गणातील सर्व विद्यार्थ्यांना पँड वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here