Wednesday, September 16, 2026
Home ताज्या बातम्या उत्तम लहाने यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उत्तम लहाने यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
293
उत्तम लहाने यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जामखेड प्रतिनिधी

         जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
  तालुक्यातील साकत येथील उत्तम मार्तंड लहाने (वय ८५)
याचे हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी साकत येथे सकाळी नऊ वाजता झाला उद्या शुक्रवारी सकाळी आठ वाजता सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
     उत्तम लहाने हे कै. विनायकराव देशमुख विद्यालय ईट ता. भूम येथील मुख्याध्यापक सुरेश लहाने व साकत ग्रामपंचायत मधील लिपीक सतिश लहाने यांचे वडिल होत. त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!