जामखेड न्युज——
लोकमान्य हाँस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर
गरजू रुग्णांनी शिबीराच लाभ घ्यावा
शहरातील लोकमान्य व्हाँस्पीटल मध्ये मंगळावर दि. २५ रोजी भव्य मोफत अस्थिरोग, बी. पी., शुगर, हृदयरोग व पोटाचे विकार आणि मुळव्याध मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हाँस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमान्य हाँस्पिटल मध्ये गुडघेदुखी, मानदुखी सह सर्व प्रकारच्या हाडांचे फॅक्टर मणके विकार हात व पायांना वारंवार मुंग्या येणे जुनाट संधिवात, बीपी, शुगर हृदयरोग, पोटाचे विकार, हर्निया, मुळव्याध (मुळव्याधीवर आधुनिक स्टेपलर पद्धतीने उपचार ) सर्जरीने उपचार इत्यादी आजारावर शिबीरात उपचार केले जातील.

एक्सरे, ईसीजी वर 50 टक्के सवलत या शिबीरातील गरजू रुग्णांचे आँपरेशन सवलतीच्या दरात करण्यात येईल.
शिबीरास उपलब्ध डॉक्टर्स
डॉ. भुपेंद्र पन्हाळे (एम. बी. बी एस. डि. एन. बी अर्थो) अस्थिरोग तज्ञ,
डॉ. रोहन टोमके (एम. डी. मेडिसिन) हृदयरोग तज्ञ,
डॉ. सचिन काकडे ( एम. एस. ) पोटाचे विकार व मुळव्याध तज्ञ

शिबिरासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क 02421 299185
शिबीराची वेळ मंगळवार 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत
ठिकाण लोकमान्य हाँस्पिटल बीड रोड जामखेड येथे आहे. तरी परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हाँस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.










