जामखेड न्युज——
बावीस भाग्यवान विजेत्यांनी जिंकल्या शितल कलेक्शनमध्ये पैठण्या
पैठणी जिंकणाऱ्या बावीस भाग्यवान विजेत्यांनी नावे
जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंदुरे परिवार यांच्या शितल कलेक्शन या कापड दुकानामध्ये अंदुरे परिवाराचे मकरसंक्रांती सणानिमित्त निमित्त दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. अकराशे रूपयांच्या खरेदीवर दररोज दोन पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते लकी ड्राँ पद्धतीने काढून त्यांना पैठणी दिली जात होती. ५ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत दररोज दोन भाग्यवान विजेते याप्रमाणे २२ भाग्यवान विजेत्यांनी पैठण्या जिंकल्या.
पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत पुढील भाग्यवान विजेते ठरलेले आहेत.
5 जानेवारी या पहिल्या दिवसाच्या पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१-श्री.अप्पा एकनाथ राजगुरू,जामखेड
२-श्री.गणेश भोरे,जामखेड
6 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१-श्री.सोनाली अक्षय साळवे
२-श्री.मीनाक्षी सरकाळे
7 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- स्वाती हनुमंत रेपाळ,भूम
२-श्री.संदीप डोके लेहनेवाडी
8 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- श्री.शरद नेमाने पिंपळवाडी
२- शितल संतोष पवार झिक्री
9 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१) मनिषा प्रकाश ढवळे – सावरगाव
२) उरणे दिपमाला विवेक – आष्टी
10 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- अश्विनी दिनेश सानप, महासंगवी
२- नितीन ज्ञानदेव गोंदणकर पाटोदा गरड
11 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- श्री.महेश रामदास सातपुते,चिंचपूर
२- पूनम मनोहर खताळ,हळगाव
12 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- लता खवळे,जामखेड
२- श्री.जमीर(भाई)इब्राहिम सय्यद,जामखेड
13 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१-श्री.विशाल प्रकाश ढवळे,हळगाव
२-अनुष्का केशर जाधव,जामखेड
14 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- स्नेहा भोसले, ईट
२- कोमल प्रशांत पवार,झिक्री
15 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- तात्यासाहेब अर्जुन जरे ,मातकुळी
२- संस्कार पतंगे, जामखेड
भाग्यवान विजेते कुपन लहान मुलांच्या हस्ते काढण्यात येत होते.
करण्यात आले यावेळी शितल कलेक्शनचे मालक
सागरशेठ अंदुरे,दुकानातील कर्मचारी सलीम सय्यद, देविदास पवार, डोके अमोल, मनोज आरेकर, इक्बाल शेख, सिराज मनियार, सचिन दगडे यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दररोज कुपन काढण्यात येत होते.
शितल कलेक्शनने अल्पावधीत आपला दर्जा व गुणवत्ता बाबत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच मकरसंक्रांती सणानिमित्त पैठणी महोत्सव आयोजित केला होता यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अकरा दिवसाच्या दररोजच्या दोन याप्रमाणे बावीस भाग्यवान विजेत्यांनी पैठण्या जिंकल्या. रोजच्या रोज पैठण्या दिल्या जात होत्या. यासाठी ग्राहकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असे सागर अंदुरे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.