आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संजय भोरे मित्र परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0
167

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
डॉ. संजय भोरे मित्र परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जामखेडचे सुपुत्र
माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संजय भोरे मित्र परिवार वतीने जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रयत्न हाॅस्पिटल व सनराईज शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी केले आहे.


जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे दि. १ जानेवारी रोजी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन परिसरातील नागरिकांना या शिबीराचा मोठा लाभ होणार आहे.

तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे देवदैठण येथे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा म्हणून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here