Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड करांच्या सेवेत खवय्यांसाठी खास मेजवानी- हॉटेल फुड टेक शानदार उद्घाटन...

जामखेड करांच्या सेवेत खवय्यांसाठी खास मेजवानी- हॉटेल फुड टेक शानदार उद्घाटन सोहळा संपन्न!!!

0
225

 

जामखेड न्यूज—–

जामखेड करांच्या सेवेत खवय्यांसाठी खास मेजवानी- हॉटेल फुड टेक

शानदार उद्घाटन सोहळा संपन्न!!!

जामखेड परिसरातील खवय्यांसाठी खास खुशखबर असलेल्या बीड रोडवर नायरा पेट्रोल पंपाच्या समोर भव्य अशा जागेवर मासांहारी जेवणाची उत्तम सोय असणारे व फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था असलेले
हॉटेल फुड टेकचा शुभारंभ गुरूवार दि. ३ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वराट, माजी चेअरमन व भाजपाचे नेते प्रा. अरूण वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, शहादेव वराट, विठ्ठल कडभने, राजू कडभने, उपसरपंच राजाभाऊ वराट, कॅप्टन लक्ष्मण भोरे, देविदास कडभने,राजकुमार थोरवे, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, विठ्ठल वराट, पोलीस पाटील महादेव वराट, श्री. साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, विकास वराट जगदंबा विद्या मंदिर धनगर जवळका, कृषी अधिकारी तुषार गोलेकर, प्रकाश हुलगंडे, भाऊसाहेब पाटील, विष्णू वराट, संभाजी वराट, केंद्रप्रमुख किसनराव वराट, रामहरी वराट, बाळासाहेब सानप, भरत लहाने सर, के. डी.वाघमारे भाऊसाहेब, महादेव वराट, नानासाहेब लहाने, भाऊसाहेब लहाने, सुशेन कडभने, गणेश कडभने, सचिन नेमाने, गणेश राळेभात, योगेश सदाफुले, सुराणा शेठ, बापू येवले ( मामा) मोहन घरत, चौरे दाजी, वैभव सुर्यवंशी, राहुल वराट, सचिन वराट, जयेश सुर्यवंशी यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

बीड रोड नायरा पेट्रोल पंपाच्या समोर मासांहारी जेवणाची उत्तम सोय असणारे हॉटेल फुड टेक चा आज गुरूवार सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खवय्यांसाठी खास मेजवानी मिळणारे हॉटेल फुड टेक आपल्या सेवेत दाखल झाले आहे. खवय्यांसाठी खास मेजवानी ठरणार आहे.

हॉटेल चे वैशिष्ट्ये
अगदी माफक दर,
अंतर्गत स्वच्छता,
प्रसन्न वातावरण,
मुबलक कर्मचारी,
तत्पर सेवा,
स्वादिष्ट रुचकर पदार्थ,
गावरान स्पेशल चिकन,
मटन थाळी
चवदार, चटकदार, चरचरीत चविष्ट जेवन असेल
फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था

 

सोपान आत्माराम कडभने, शहादेव (शेठ) वराट, विठ्ठल कडभने, राजू कडभने तसेच यशराज आँफसेट, राजस्थान ग्रेनाइट अँड टाईल्स हाऊस बीड रोड जामखेड यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!