अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर कर्जत-जामखेड मधील प्रत्येक गावात शिबीर

0
162
जामखेड प्रतिनिधी 
         जामखेड न्युज——
    कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व पुणे येथील नामांकित हाॅस्पिटलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावात भव्य असे  जनरल आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. २० जूलै ते २७ जूलै दरम्यान होणाऱ्या या शिबिराचा नागरिकांनी मोठय़ा संख्येने लाभ घ्यावा असे  आवाहन आ. रोहित पवार व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबीराची तारीख वेळ व गाव
 दि. २० जुलै वेळ १२ ते ३ – वाकी, कोल्हेवाडी, पिंपळगाव उंडा, जातेगाव, अरणगाव, मुंजेवाडी, सरदवाडी, जामखेड शहर मोरे वस्ती, जामखेड शहर अहिल्यानगर,
 ४ ते ७ राजुरी, शिऊर, दौंडवाडी, तेलंगशी, सांगवी, बोर्ले, पाटोदा, जामखेड शहर शिक्षक कॉलनी., जामखेड शहर संताजी नगर,
 २१ जुलै सकाळी ९ ते १२ – मोहा, जवळके, वंजारवाडी (तरगाव), डोळेवाडी, भूतवडा, रत्नापूर, दरडवाडी, जामखेड शहर मिलिंद नगर, खामगाव. 
 ४ ते ७- नान्नज, वाघ, काटेवाडी, जायभायवाडी, फाळकेवाडी, पाटेवाडी, आनंदवाडी, जामखेड शहर सदाफुले वस्ती, भवरवाडी, 
 २२ जुलै सकाळी ९ ते १२- घोंडपारगाव, बांधखडक, महारुळी, गुरेवाडी, पिंपरखेड, नागोबाचीवाडी, डोसलेवाडी, जामखेड शहर तपनेश्वर रोड, सावरगाव,
४ ते ७ धनेगाव, पिंपळवाडी (जामखेड), पोतेवाडी, खुरदैठण, गिरवली, सातेफळ, डोणगाव, जामखेड शहर नुरानि कॉलनी , नायगाव. 
२३ जुलै सकाळी ९ ते १२ खर्डा (गवळवाडी), तरडगाव, मोहरी, मुंगेवाडी, आपटी, जमादारवाडी, लेहनेवाडी, जामखेड शहर सुतार गल्ली, आघी.
 ४ ते ७ खर्डा, झिक्री, धामणगाव, पिंपळगाव आळवा, सोनेगाव, बटेवाडी, जामखेड शहर आरोळे वस्ती, जामखेड शहर विठ्ठल मंदिर, जवळा,
 २५ जुलै सकाळी ९ ते १२ साकत , चोभेवाडी , पाडळी , छात्री , दिघोळ. 
४ ते ७ लोणी, खाडवी (जामखेड), धानोरा, जामवाडी, माळेवाडी (जामखेड)
 २६ जुलै सकाळी ९ ते १२ राजेवाडी हाळगाव चुंबळी, चोंडी, 
४ ते ७ मतेवाडी, बावी, कुसडगाव, कवडगाव
२७ जुलै सकाळी ९ ते १२  पांढरेवाडी, बाळगव्हाण, वंजारवाडी ( धानोरा ), सारोळा, 
दुपारी ४ ते ७ घोडेगाव , नाहुली , फक्राबाद , देवदैठण
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क : 9696330330  करण्याचे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खा. शरद पवार, आ. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन व ना अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतलेली आरोग्य व रक्तदान शिबिरे तसेच फिरता दवाखाना यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील गरजू रूग्णांना मोठा फायदा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here