जामखेड न्युज——
30 एप्रिल 2022 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव ता. जामखेड येथील विद्यार्थी कुमार- संदीप गणेश हाळनवर याची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वरसाठी निवड झाली
त्याबद्दल गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. कैलास खैरे साहेब, तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मुकुंदराज सातपुते साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिगंबर महारनवर,
धामणगाव सरपंच सौ. ज्योतीताई महारूद्र महारनवर, ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रुपेश वाणी सर, वर्गशिक्षक श्री.गणेश काटे सर, विषयशिक्षक- श्री. किसन वराट सर,श्री नारायण लहाने सर, श्री. एकनाथ गायकवाड सर, श्री.चंद्रकांत पांडुळे सर, श्री.चंद्रकांत गोटमवाड सर, श्री. हरीराम हुगे सर तसेच तेलंगशी केंद्रातील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.