जामखेड न्युज——
जामखेड शहरात कौशल्या डायग्नोस्टीक तर्फे नागरिकांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक मशीनद्वारे सर्व प्रकारच्या तपासण्या एकाच छताखाली त्याही अत्यल्प दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कौशल्या डायग्नोस्टीकचे संचालक गोकुळ कोल्हे यांनी केले आहे.

कौशल्या डायग्नोस्टीक तर्फे लीव्हर प्रोफाईल, इलेक्ट्रोलायटीस, डायबेटिस क्रीन, व्हिटॅमिन प्रोफाईल, कालस्टोल प्रोफाईल, थायरॉईड प्रोफाईल, किडणी प्रोफाईल, हिमोग्लोबिन, कोवीड Anti body अशा सर्व तपासण्या एकाच छताखाली त्याही अत्याधुनिक मशीनद्वारे अगदी कमी किंमतीत कौशल्या डायग्नोस्टीक तर्फे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आठ हजार रुपयांच्या तपासण्या फक्त अडीच हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कौशल्या डायग्नोस्टीकचे संचालक गोकुळ कोल्हे यांनी केले आहे.