Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

0
389
जामखेड न्युज – – – 
१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या 12 वीचा निकाल लागणार (Result of 12th will be Announced Tomorrow) आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी 12 वीचा निकाल लागेल. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. दरम्यान, उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.
Result बघण्यासाठी ‘या’ वेबसाईट्सवर जा
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra HCS Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर बारावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra HCS Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
खुशखबर! Google Pay या युजर्सच्या खात्यात 201 रुपये ट्रान्सफर करणार, अशी करा प्रोसेस
‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल
1.https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
3.hscresult.mkcl.org
mahresult.nic.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!