शंभूराजांचा शौर्यइतिहास पुस्तकबद्ध! काजल जंजिरे यांचा धर्मवीर गडाचा वारसा जपण्याचा पुढाकार! ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी जनजागृतीची गरज, काजल जंजिरे यांचे प्रतिपादन.
उजनीचे पाणी जामखेडच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी नगराध्यक्षा सक्रिय! दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पोथरे येथे प्रत्यक्ष पाहणी, कामाला गती देण्याचे प्रशासनाला निर्देश!
ना प्रसिद्धीचा हव्यास, ना स्वार्थाची अपेक्षा! ७,५०० जणांचे प्राण वाचवणाऱ्या जामखेडच्या संजय कोठारींचा शंभरावा पुरस्कार!
शिक्षकांच्या कल्पकतेचा दिमाखदार सन्मान! वर्ग सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव जुनी पेन्शन संघटनेच्या सौजन्याने विजेत्या शिक्षकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपक्रमाचे...
पुण्यातील शंभराव्या साहित्य संमेलनाची जामखेडमध्ये नांदी! साहित्य संमेलनाच्या नियोजनाला वेग ल. ना. होशिंग विद्यालयात होणार साहित्यिकांचा मेळा, नियोजन आढावा बैठक संपन्न