स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3261 पदांसाठी भरती, नौदलात 217 जागा तर युपीएससी अंतर्गत 439 पदे

0
218
जामखेड न्युज – – – 
कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत कनिष्ठ बीज विश्लेषक, मुली कॅडेट प्रशिक्षक, चार्जमन, कर्मचारी कार चालक, इत्यादी पदांच्या एकूण 3261 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ बीज विश्लेषक, मुली कॅडेट प्रशिक्षक, चार्जमन, कर्मचारी कार चालक, इत्यादी
पद संख्या : 3261 जागा
शैक्षणिक पात्रता : Matriculation/10+2 Any Degree (Bachelor)
परीक्षा शुल्क : 100/- रु. आहे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2MVXm0o
भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; ट्रेड्समन मेट पदाच्या 217 जागा रिक्त
भारतीय नौदल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेड्समन मेट पदाच्या एकूण 217 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : ट्रेड्समन मेट
पद संख्या : 217 जागा
शैक्षणिक पात्रता : 10th Pass
वयोमर्यादा : 56 वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नौदल प्रमुख, नागरी मनुष्यबळ नियोजन संचालनालय आणि भरती कक्ष क्रमांक 007, तळमजला
तालकटोरा इनडोअर स्टेडियम, अॅनेक्सी बिल्डिंग नवी दिल्ली -110001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाईट :  www.indiannavy.nic.in
संघ लोकसेवा आयोग म्हणजेच Union Public Service Commission अंतर्गत “अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022, संयुक्त भू-शास्त्रज्ञ परीक्षा 2022“ करिता एकूण 439 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव : सहाय्यक संचालक, कृषी अभियंता, सहाय्यक भूवैज्ञानिक
पद संख्या : 439 पदे
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
फीस : 200/- रु.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : upsc.gov.in
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3d5ZThr
मुळ जाहीरात बघण्यासाठी येथे क्लिक करा : https://cutt.ly/0EbknEX

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here