जामखेड शहरातील नव्या कोर्टाच्या पलीकडे एका शेतामध्ये बापलेकाने घेतला गळफास घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना महेश निमोणकर यांनी दिली संजय कोठारी आणि त्यांचे मित्र दीपक भोरे हे आपली रुमयका घेऊन असे दाखल झाले सदरील दोन्ही मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश उमासे यांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत.
मृतांची नावे कानिफ ज्ञानदेव पवार वय 45 सचित कानिफ पवार वय 16 राहणार जामखेडनंतर जामखेड येथील पोस्टमार्टम रूम मध्ये ठेवण्यात आले आहे सदरील दोन्ही मृतदेह कोठारी यांच्या आणि आमदार रोहित पवार यांच्या ॲम्बुलन्स मध्ये आणून पोस्टमार्टम रूम मध्ये टाकले माहिती सामाजिक कार्यकारी संजय कोठारी यांनी जामखेड येथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली आहे पुढील तपास चालू आहे.