तालुक्यातील साकत येथील शिक्षक नेते नारायण लहाने यांच्या मातोश्री छबूबाई प्रभू लहाने (वय 90) यांचे आज सकाळी 9.00 वाजता अपल्शा आजाराने राहत्या घरी निधन झाले. यामुळे साकत परिसरात लहाने कुटुबींयावर शोककळा पसरली आहे. अंत्यविधी आज दुपारी १२:३० वाजता साकत येथे होईल.
छबूबाई प्रभू लहाने यांच्या मागे पती प्रभू लहाने, मुलगा नारायण लहाने व पाच मुली सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे.