कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पहा कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार, कोणी घेतली माघार, एकुण उमेदवार किती

0
1865

जामखेड न्युज——

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पहा कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार, कोणी घेतली माघार, एकुण उमेदवार किती

227 कर्जत जामखेड मतदारसंघात आज छाननी अंती एकुण 23 उमेदवार शिल्लक राहिले होते. यापैकी अकरा उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली यामुळे आता अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत रोहित पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळाली. तर भाजपच्या राम शिंदे यांना दुसऱ्या क्रमाकांची ९२ हजार ४७७ मते मिळाली होती. 43347 मतांनी रोहित पवार विजयी झाले होते.

बुधवार दि. 30 रोजी छाननी अंती एकुण 23 उमेदवार शिल्लक राहिले होते. आज सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारांनी माघार घेतली यामुळे एकुण बारा उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

पुढील अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

दत्तात्रय आत्माराम सोनवणे -बहुजन समाज पार्टी

रामदास शंकर शिंदे – भारतीय जनता पार्टी

रोहित राजेंद्र पवार – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,

करण प्रदिप चव्हाण – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)

राम प्रभू शिंदे -आँल इंडिया फाँर्वर्ड ब्लॉक

सोमनाथ हरीभाऊ भैलुमे – वंचित बहुजन आघाडी

राम नारायण शिंदे – अपक्ष

रोहित चंद्रकांत पवार – अपक्ष

शहाजी विश्वनाथ उबाळे – अपक्ष

सतिश शिवाजी कोकरे – अपक्ष

हनुमंत रामदास निगुडे – अपक्ष

पुढील बारा उमेदवारांनी माघार घेतली आहे.

 


दि. 31 आक्टोबर रोजी रोहित सुरेश पवार यांनी माघार घेतली होती आणि आज शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारांनी माघार घेतली.
आशाबाई राम शिंदे
युनुस दगडू शेख
हनुमंत देविदास पावणे
आप्पा नवनाथ पालवे
शेटे पोपट नवनाथ
विकास मिठ्ठुलाल मासाळ
अँड. कैलास शंकरराव शेवाळे
अंबादास शंकर पिसाळ
विकास भगवंत राळेभात
कोठारी रवींद्र लिलाचंद
स्वप्नील पोपटलाल देसाई

अशा प्रकारे अकरा उमेदवार आपले नशीब आजमात आहेत. यामुळे आता एकच बँलट युनिट मशीन राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here