Monday, March 30, 2026
Home शैक्षणिक बातम्या सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व. एम. ई. भोरे ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्थापनेत...

सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व. एम. ई. भोरे ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्थापनेत साकारली चांद्रयान ३ ची संकल्पना

0
183

जामखेड न्युज——

सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व. एम. ई. भोरे ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्थापनेत साकारली चांद्रयान ३ ची संकल्पना

सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा येथील स्व एम ई भोरे ज्युनियर काॅलेजच्या मुलांनी सनराईजचा मानाचा राजाची केली स्थापना केली आणी पर्यावरण पूरक अशी चांद्रयान ३ ची संकल्पना साकारली.

पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व एम ई भोरे ज्युनियर काॅलेज च्या विद्यार्थी्यांनी चांद्रयान ३ ची संकल्पना साकारत मुलांनी गणरायाचे स्वागत केले. टाकाऊ पासून टिकाऊ व सुबक अशी आरस बनवली

यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्रा.बहीर सर यांच्या हस्ते गणरायांच्या मूर्तीची स्थापना करून आरती केली.यावेळी उपस्थित प्रा.भोंडवे सर,कसाब सर, डीसले सर, दादासाहेब मोहिते सर व विद्यार्थी व विद्यार्थांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!