जामखेड न्युज——
आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेमुळे तालुक्यातील अनेक बसेस बंद राहणार आहेत शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या बस बंद राहतील याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जामखेड आगार प्रमुख महादेव शिरसाठ यांनी केले आहे





पंढरपूर यात्रे साठी पंढरपूर येथे जादा बस सोडण्यात येणार आहेत त्यामुळे उद्या पासुन म्हणजे ०८.०७.२०२२ पासुन १२.०७.२०२२ पर्यंत शालेय फेर्या तूर्तास स्थगित ठेवण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.