जामखेड न्युज – – – –
केडगाव चौफुलावर कलावंतांकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून अनोखी सेवा करण्यात आली अन्नदानासह मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी देण्यात आली
ADVERTISEMENT

गेल्या 30 वर्षांपासून हा अनोखा सोहळा वाखरीत आयोजित केला जातोय. या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांना अन्नदानासह मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी दिली.
ADVERTISEMENT

या कला केंद्रातील नर्तिकांकडून लावणीसह अभंगावरील नृत्यांचं सादरीकरण करुन मनोरंजन केलं सोबत लावणी कलाकारांनी वारकऱ्यांना भोजनाची देखील व्यवस्था केली होती.
दरवर्षी या तमाशा कलावंत महिला आपल्या अनोख्या पद्धतींना मनोभावे या पालखी सोहळ्याचे स्वागत करतात.









