जामखेड मधील पहिल्या मे. श्री. नवले सीएनजी फिलिंग स्टेशनचे मंगळवारी माननीय आमदार रोहित (दादा) पवार व माननीय आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या हस्ते उद्घाटन

0
537
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – ( सुदाम वराट) 
 मे.श्री. नवले प्रेट्रोलियमतर्फे  जामखेड तालुक्यात प्रथमच
सीएनजी फिलिंग स्टेशनचे मंगळवारी दि. १५ रोजी  माननीय आमदार रोहित (दादा) पवार व माननीय आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे. नम्र आवाहन नवले प्रेट्रोलियमचे संचालक  संजय नवले पाटील व विनोद नवले पाटील यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
     
     पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती यामुळे वाहन धारक आर्थिक अडचणीत आले आहेत तसेच  प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. ते कमी करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी नैसर्गिक वायुचा वापर, इंधनासाठी केला जाणार आहे. त्याअनुषंगाने जामखेड शहरात प्रथमच नवले प्रेट्रोलियमतर्फे सीएनजी फिलिंग स्टेशन सुरू होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार आहेत तर अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार  सुरेश(आण्णा) धस असणार आहेत मंगळवार दि. १५/०२/२०२२ रोजी सकाळी ठिक ९.३० वा. उद्घाटन करण्याचे योजिले आहे.
 
      याचबरोबर विशेष उपस्थिती  श्री. दिनेशजी गाडगीळ Territory Manager (CGD Head BPCL Ahmedngar)
श्री. कैलासजी कुलकर्णी (Territory Coordinator
(Senior Manager BPCL Ahmednagar)
श्री. रविराजजी दास ( Territory Engineering Manager (Manager BPCL Ahmednagar)
श्री. प्रतिकजी गायकवाड  (Sales Officer BPCL Ahmednagar)
श्री. श्रीपादजी मांडके  (CGD Head BGRL अहमदनगर, औरंगाबाद
श्री. स्वप्निलजी मेटकर Senior Manager (BGRL) नगर, औरंगाबाद
श्री. युवराज फले (BGRL Ahmedngar-Aurangabad) (GA)
श्री. मनोज अडीगोपुलाजी Executive Officer
BGRLAhmedngar-Aurangabad) (GA)
याचबरोबर प्रमुख उपस्थिती मध्ये तहसीलदार  योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, मुख्याधिकारी, मिनीनाथ दंडवते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड सय्यद अब्दुल्ला सय्यद यासीन  हे असणार आहेत.
स्वागतोत्सुक  म्हणून
श्री. संजय शंकरराव नवले पाटील (जि.प.सदस्य, बीड)
श्री. विनोद शंकरराव नवले पाटील (Dealer BPCL)
(संचालक कृ.उ.बा.समिती,जामखेड)
     तरी कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन नवले
प्रेट्रोलियमचे संचालक नवले पाटील यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here