जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
विद्याभारती क्लासेसने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेत घवघवीत यश संपादन केले होते आणी आता आठवी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत गुणवत्ता यादीत आले आहेत. यामुळे क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडमवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
विद्याभारती क्लासेसचे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आठवणीतील 16 विद्यार्थी पास झाले आहेत तर आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. तर पाचवीचे दहा विद्यार्थी पास झाले तर एक विद्यार्थी पात्र ठरला आहे.
इयत्ता आठवणीतील 1)अविष्कार दळवी – 240 गुण
2) प्रणव जरांडे – 238, 3) अथर्व परदेशी – 228,
4) अनघा कुलकर्णी – 214, 5 ) रिया राठोड – 212,
6) ओंकार पांडुळे – 210 , 7) गार्गी राळेभात – 198,
8) सार्थक गर्जे – 198 हे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तर इयत्ता पाचवीची जान्हवी गीते – 214 गुण मिळवत गुणवत्ता यादीत आलेली आहे. याबद्दल विद्याभारती क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडमवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
ADVERTISEMENT 

एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत विद्याभारती क्लासेसने घवघवीत यश संपादन केले होते. क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागला होता. १३ पैकी १३ विद्यार्थी पास झाले होते. तर सात विद्यार्थी पात्र ठरले होते त्यामुळे विद्याभारती क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडमवर अभिनंदनाचा वर्षांव झालेला होता.