जगप्रसिद्ध आय फोन 17 सिरीज जामखेड मध्ये उपलब्ध आष्टेकर मोबाईल शॉपमध्ये प्रसिध्द i Phone 17 Series उपलब्ध, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते झाले लॉंचीग
आष्टेकर मोबाईल शॉपमध्ये प्रसिध्द i Phone 17 Series उपलब्ध, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते झाले लॉंचीग
अष्टेकर मोबाईल शॉपमध्ये प्रथमच प्रसिद्ध असा i Phone 17 Series उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे शॉपी मध्ये येऊन प्रत्यक्ष हताळुन पहाण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तसेच बजाज फायनान्सवर देखील हा फोन उपलब्ध आसुन या डेमोचे उद्घाटन नुकतेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
जगप्रसिद्ध असा i Phone 17 Series हा आयफोन नुकताच कंपनीने लॉंच केला आहे. याचा प्रथम सेल व लाईव्ह डेमो नुकताच अष्टेकर मोबाईल शॉपमध्ये उपलब्ध झाला आहे. शॉपी मध्ये येणार्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्यक्ष हताळुन पहाण्यासाठी अष्टेकर मोबाईल शॉपी मध्ये हा आयफोन उपलब्ध झाला आहे.
या Live Demo चे उद्घाटन नुकतेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी आष्टेकर मोबाईल शॉपी मध्ये सदरचा फोन उपलब्ध आसुन ग्राहकांनी या ठिकाणी भेट देऊन या मोबाईलचा सर्वांनी फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नवीन येणाऱ्या सर्व ग्राहकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अष्टेकर मोबाईल शॉपीचे संचालक सागर आष्टेकर म्हणाले की आपल्या मोबाईलवर शॉपी मध्ये i Phone 17 Series उपलब्ध झाला आहे. बजाज फायनान्सवर 24 महीन्यांनपर्यन्त व क्रीडेट कार्डवर 6000/- पर्यंत कॅशबॅक उपलब्ध असल्याची माहिती दिली.