जामखेड न्युज——
शितल कलेक्शन मध्ये आकर्षक सवलतीचा पाऊस
डबल धमाका सेलला ग्राहकांचा उत्फुर्त प्रतिसाद
ग्राहकांचा विश्वास, उत्तम दर्जा, वाजवी किंमत म्हणजे शितल कलेक्शन
जामखेड परिसरासह नगर, बीड, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या जामखेड येथील शितल कलेक्शन मध्ये सध्या आकर्षक सवलतीचा पाऊस सुरू आहे. सुरू असलेल्या डबल धमाका मान्सून सेलला ग्राहकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांसाठी ही आँफर १५ आँगस्ट पर्यंत सुरू आहे. अशी माहिती शितल कलेक्शनचे संचालक सागर शेठ अंदुरे यांनी दिली.
परिसरातील प्रसिद्ध असलेल्या शितल कलेक्शन मध्ये खास डबल धमाका मान्सून सेल सुरू आहे. सेलच्या कपड्यांवर 50 टक्के ची सुट मिळत आहे तसेच नवीन फ्रेश स्टाँकवर 25 टक्क्यां पर्यतची सवलत मिळत आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसत आहे.

खरेदीसाठी आल्यावर दुचाकी असो चारचाकी असो गाड्या लावण्यासाठी भव्य पार्किंग व्यवस्था आहे. ग्राहकांना हवे तसे पँट, शर्ट, कुर्ता, सूट, शेरवानी फक्त शितल कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण राज्यात जामखेडची नागपंचमी प्रसिद्ध आहे. यानिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी शितल कलेक्शन मध्ये महासेलसह पन्नास टक्क्यांची सुट तसेच फ्रेश स्टॉक वर २५ टक्के डिस्काऊंट ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी इच्छूक ग्राहकांनी ताबडतोब या संधीचा फायदा घ्यावा.
नाव घ्याल तशे शर्ट आणि इतकेच नाही तर तुम्हाला हवे तसे, पँट, शर्ट, कुर्ता, सूट, शेरवानी फक्त शितल कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत. नवनवीन ऑफर आणि विश्वाचे एकमेव ठिकाण शितल कलेक्शन आहे. आजच भेट द्या शितल कलेक्शन मध्ये आणि आपणास हवे तसे कपडे घ्या एकदम कमी किमतीत मिळतील. शितल कलेक्शन अंदुरे परिवार नगर रोड जामखेड.




