सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व. एम. ई. भोरे ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्थापनेत साकारली चांद्रयान ३ ची संकल्पना

0
162

जामखेड न्युज——

सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व. एम. ई. भोरे ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्थापनेत साकारली चांद्रयान ३ ची संकल्पना

सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा येथील स्व एम ई भोरे ज्युनियर काॅलेजच्या मुलांनी सनराईजचा मानाचा राजाची केली स्थापना केली आणी पर्यावरण पूरक अशी चांद्रयान ३ ची संकल्पना साकारली.

पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिक संकुलातील स्व एम ई भोरे ज्युनियर काॅलेज च्या विद्यार्थी्यांनी चांद्रयान ३ ची संकल्पना साकारत मुलांनी गणरायाचे स्वागत केले. टाकाऊ पासून टिकाऊ व सुबक अशी आरस बनवली

यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्रा.बहीर सर यांच्या हस्ते गणरायांच्या मूर्तीची स्थापना करून आरती केली.यावेळी उपस्थित प्रा.भोंडवे सर,कसाब सर, डीसले सर, दादासाहेब मोहिते सर व विद्यार्थी व विद्यार्थांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here