जामखेड न्युज——
हभप महादेव महाराज रासकर यांच्या पंढरपूर पायी दिंडीचे जामखेड मधुन मोठ्या उत्साहात प्रस्थान
हभप महादेव महाराज रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बावीस वर्षापासून जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो. या दिंडीचे बुधवार दि. २१ रोजी सकाळी नऊ वाजता प्रस्थान झाले. यावेळी अनेक नामवंत वारकरी उपस्थित होते.
बुधवार दि. २१ रोजी सकाळचे भोजन बाळासाहेब निमोणकर, दुपारचे उद्धव साहेबराव खैरे झिक्री, शिंदे भाऊसाहेब पारगाव पहिला मुक्काम नान्नज भोजन व्यवस्था नान्नज ग्रामस्थ
गुरूवार दि. २२ रोजी सकाळचे भोजन दगडू आण्णा पवार पाटील, गोरख मोहळकर नान्नज, बोरला ग्रामस्थ, दुपार भोजन जवळा ग्रामस्थ माळीवस्ती दुसरा मुक्काम पोटेगाव भोजन व्यवस्था पोटेगाव ग्रामस्थ
शुक्रवार दि. २३ रोजी सकाळचे भोजन बोरगाव ग्रामस्थ, दुपारचे भोजन संगमेश्वर विद्यालय संगोबा कुंभारवस्ती, मोहळकर पांडे, तिसरा मुक्काम भोजन व्यवस्था नाना भानुदास वीर, बापुराव भानुदास वीर शेलगांव
शनिवार दि. २४ रोजी सकाळचे भोजन दगडू रंगनाथ वीर, शेलगांव सचिन चंद्रकांत क्षिरसागर, साडे, दुपारचे भोजन मोहन माणिकराव निकम घोटी, दादा देवकर चांभारवाडी चौथा मुक्काम व भोजन व्यवस्था उत्तरेश्वर संस्थान केम
रविवार दि. २५ रोजी सकाळचे भोजन भरत खुपसे उपळवटे, दुपारचे भोजन सोमनाथ कातुरे दहिवली, पाचवा मुक्काम व भोजन व्यवस्था विठ्ठरावजी शिंदे सहकारी साखर कारखाना लि. गंगामाई नगर पिंपळनेर
सोमवार दि. २६ रोजी सकाळचे भोजन व्यकंट गुलाब ढवळे, बाळासाहेब गुलाब ढवळे सप्टेंबर, दुपारचे भोजन पांडुरंग धोंडिबा येवले (परिते) सहावा मुक्काम व भोजन व्यवस्था शरद रामचंद्र शिंदे (करकम)
मंगळवार दि. २७ रोजी सकाळचे भोजन चांगदेव जमदाडे, भोसे, दुपारचे भोजन भाऊसाहेब केरबा रासकर जामखेड सातवा मुक्काम व भोजन व्यवस्था सुधाकर प्रभाकर काकडे पंढरपूर
बुधवार दि. २८ रोजी सकाळचे भोजन अंबादास धरणे नाष्टा तर ज्ञानदेव मोहिते, विष्णू भागडे, सायंकाळचे भोजन दिपचंद जनार्दन म्हेत्रे
गुरूवार दि. २९ रोजी सकाळचे भोजन नामदेव मारूती कोंडाणे, सायंकाळचे ऊ गोकुळ बारवकर, अमृत बारवकर
शुक्रवार दि. ३० रोजी सकाळचे भोजन शहाजी दत्तात्रय रासकर, सायंकाळचे भोजन संजय बाळासाहेब घोडके ( सर)
शनिवार दि. १ जुलै रोजी सकाळचे भोजन अमोल आनंदरे भोंडवे, सायंकाळचे भोजन श्री साकेश्वर विद्यालय साकत येथील मुख्याध्यापक दत्तात्रय देवीदास काळे
रविवार दि. २ जुलै रोजी सकाळचे भोजन तुकाराम एकनाथ बांदल सायंकाळचे भोजन रामभाऊ गवळी जामखेड
सोमवार दि. ३ जुलै रोजी अनिताताई जाधव यांचा काल्याचा महाप्रसाद होईल.
विशेष सहकार्य
रावसाहेब ढेपे, बळीराम म्हेत्रे, अशोक निमोणकर, रघुनाथ निमोणकर, रमेश गिरमे, हरीभाऊ बेलेकर, दिपक आजबे, राजेंद्र राऊत, विजय पोटफोडे, अमित चिंतामणी, बापुराव साळुंके, संतोष निमोणकर, बापुराव देशमुख, अर्जुन नेटके, शांताराम ढोले, विष्णू शामराव भोंडवे, रामभाऊ शामराव भोंडवे, दशरथ भगवान भोंडवे, बबनराव राघु भोंडवे, सतिश बापू भोंडवे, जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद
मृदंगाचार्य – हभप मृदंगतालमणी केशव महाराज जगदाळे, शंकर माळी, रघुनाथ खाडे, बापुराव शिंदे, देविदास कुमटकर, मोहळकर तात्या, माधव मोहळकर, आबासाहेब वटाने, धनंजय भोंडवे
गायनाचार्य -विठ्ठल भजणी मंडळ जामखेड, किसनराव आढाव, दत्ता म्हेत्रे, रावसाहेब ढेपे, रावसाहेब कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, आश्रू कोल्हे सुभाष पवार श्रीराम नेटके, बापू सोलनकर, भास्कर फुंदे, जालिंदर खाडे, केशव डोळे, संजय खाडे रघुनाथ खाडे हरिदास खाडे विठ्ठल गर्जे, बाळासाहेब मोरे, आजीनाथ मोरे दिगंबर आंधळे, पांडुरंग आजबे अंकुश टेलर, जयसिंग कोल्हे, दगडू कोल्हे, गोविंद कोल्हे, रविंद्र गोसावी, गहिनीनाथ खाडे, अशोक खाडे, भवरवाडी भजनी मंऊ, राजेवाडी, धोंडपारगाव, नान्नज, धोत्री, जमादारवाडी, राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, झिक्री, घोडेगाव, पिंपळगाव आळवा
वाहन व्यवस्था – पांडुरंग बापुराव बेद्रे, आष्टा,
विणेकरी -निवृत्ती महाराज खाडे
चोपदार – कल्याण उबाळे, भिमराव डोळे, आश्रू खाडे
व्यवस्थापक – सतिश म्हेत्रे, बापू म्हेत्रे, श्रीधर म्हेत्रे, बाळासाहेब म्हेत्रे, शिवाजी उबाळे, संतोष झेंडे, शहादेव विधाते राजेंद्र झगडे, शहाजी इथापे
वैद्यकीय सेवा – डॉ. संजय राऊत, साईदत्त हाँस्पिटल, डॉ. काजळे जामखेड यांच्या तर्फे मोफत औषधोपचार होईल,
पाणी टँकर व्यवस्था- ज्ञानेश्वर दत्ता भाकरे झिक्री
दिंडी उतरण्याचे ठिकाण – मोहनराव दामोदर परचंडे, भटुंबरे, पंढरपूर, आनंद आश्रम कमानीसमोर
दिंडी उतरण्याची व्यवस्था – भागवत रावसाहेब जगताप, आण्णासाहेब दिगंबर रावण
मंडप सौजन्य- त्रिंबक यमाजी कदम, संजय त्रिंबक लहाने
संपर्क – राजू झगडे -9422878130
बापू म्हेत्रे – 9273255281
शंकर माळी – 8007781586
जाहिरात सौजन्य श्री अशोक श्रीधर खाडे, आश्रुबाइ खाडे एकबुर्जी ता. जामखेड
अशा प्रकारे दिंडीचे मार्गक्रमण व व्यवस्था राहिल अशी माहिती दिंडी चालक हभप महादेव महाराज रासकर यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.