जामखेड न्युज——
जामखेड शहरात गुणवंत विद्यार्थी घडविणारा एकमेव विद्याभारती कोचिंग & अबॅकस क्लासेस

गेली १० वर्षांपासून जामखेड शहरातील स्पर्धा परिक्षांसह नियमितपणे ५ वी ते १० पर्यंतचे हजारो गुणवंत विद्यार्थ्यी घडविणारा जामखेड शहरातील नामवंत कोचिंग क्लास म्हणजे विद्याभारती कोचिंग & अबॅकस क्लासेस होय. विद्याभारती क्लासेसमार्फत विविध उपक्रम राबविले जातात तसेच अनेक स्पर्धा परीक्षांचा क्लासचा निकाल शंभर टक्के असतो. जामखेड शहरातील शिवाजी नगर भागात असलेल्या या कोचिंग क्लासाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

क्लासेसची वैशिष्ट्ये
• १० वर्षाचा शैक्षणिक अनुभव
• परिणाम कारक अध्यापन पद्धती
• स्पर्धा परिक्षांची परिपूर्ण तयारी
• घटकानुसार चाचणी • वैयक्तिक मार्गदर्शन
• स्पर्धा परिक्षेला बसलेल्या मुलांना अभ्यासासाठी ९०० स्क्वे.फुटचा स्वतंत्र हॉल.
• शैक्षणिक साहित्य व डिजीटल मिडीया वापर • पाल्याच्या प्रगती बाबत पालकांना व्हॉटसअँप द्वारे माहिती
मुलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्याची सुविधा.
मुलांसाठी ग्रंथालयाची सुविधा.
• पार्कीगसाठी सुसज्ज जागा.
• शांत आणि निसर्गरम्य वातावरण. मुलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा.
अबॅकस क्लासचे फायदे
•मुले कॉम्प्युटरपेक्षाही जास्त वेगाने गणिते सोडवतात.
• मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते.
• मुले मेंदुच्या उजव्या व डाव्या बाजुचा वापर करतात.
• मुलांच्या मनातील गणिताची भिती कमी होऊन व्यवहार ज्ञान वाढते.
• N.M.M.S., प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप, मंथन, इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
• गणिताची अवघड आकडेमोड अबॅकस मुळे अधिक सोपी
होते.
• स्लेट आणि फिंगर थेअरी शिकवणारा एकमेव क्लास. प्रत्येकाला ३ दिवस मोफत प्रशिक्षण.
याबरोबरच
• इ. ३ री, ४ थी मंथन परिक्षा
• इ.५ वी नवोदय स्कॉलरशिप परिक्षा
• इ. ६ वी, ७ वी मंथन परिक्षा
• इ. ६ वी, ७ वी Math, Science, English
• इ.८ वी N.M.M.S. परिक्षा, स्कॉलरशिप परिक्षा English Regular
• इ. ९ वी इंग्रजी, MTSE (महाराष्ट्र प्रज्ञाशोध परिक्ष
• इ. १० वी इंग्रजी, NTSE (नॅशनल टॅलेंट सर्च प
वरील सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.
आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिपूर्णतेची हमी देणाऱ्या या क्लासचे प्रवेश सुरू असून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लवकरात लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन
विद्याभारती कोचिंग & अबॅकस क्लासेस् च्या संचालिका सौ. जाधव मॅडम मो. 9673099789 यांनी केले आहे.
चौकट
N.M.M.S. परीक्षेमार्फत मागील ३ वर्षात विद्यार्थ्यांना ३,४०३,२०० /- रूपये (चौतीस लाख तीन हजार दोनशे रूपये) इतकी शिष्यवृत्ती मिळवून देणारा जामखेडमधील एकमेव क्लास.



