जामखेड न्यूज—–
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टेकर अत्याधुनिक मोबाईल शोरूमचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न
जामखेड मधील नामांकित असणारी मोबाईल शॉपी म्हणजेच आष्टेकर मोबाईल शॉपीचा शानदार शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आता आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये एकाच छताखाली नामांकित कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध होणार आहेत. बीड रोड कॉर्नर, बोथरा कॉम्प्लेक्स कॉटनकिंग- डेनिमस्टार शेजारी शानदार शोरूमचा उद्घाटन सोहळा श्रीराम नवमीच्या मुहूर्त वर संपन्न झाला.
मंगलताई सुरेश आष्टेकर व मनिषा पुराणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे, सदाशिवराव तंटक, वसंतराव कोळपकर, ज्ञानेश्वर अंदुरे, मंगेश (दादा) आजबे, मनसे तालुका प्रमुख, प्रदिप टाफरे, नगरसेवक अमित चिंतामणी, शितल कलेक्शनचे मालक सागर अंदुरे, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने, नगरसेवक पवन राळेभात, दत्तात्रय सोले, डॉ. फारूक शेख, नगरसेवक मोहन पवार, रविंद्र कडलग, नगरसेवक दिगंबर चव्हाण, उपप्राचार्य अविनाश कंदले, जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद, किरण रेडे, प्रा. राहुल अहिरे, अमित गंभीर, प्रा. आबासाहेब वीर, तुकाराम अंदुरे, मिठुलाल नवलाखा, नासीर पठाण, अँड गणेश पाटील, अँड प्रविण सानप, प्रविण चोरडिया, नितीन तवटे, निलेश तवटे, सेंच्युरी काँप्युटरचे काळदाते सर, मुकुंद अंदुरे, अँड नितीन राजपुरे, अनिल देडे, विजयकुमार जाधव, डॉ. प्रविण मिसाळ, डॉ. भरत देवकर, राजेंद्र कोठारी, अनिल आष्टेकर सर, नामदेव भोसले, कोळपकर दादा, प्रविण उगले, परदेशी सर, विनय डुकरे, नितीन पाटील, धनंजय कार्ले, संजय हजारे, सिध्दु पवार, संदीप गायकवाड, संजय गायकवाड, गाडेकर सर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आष्टेकर मोबाईल शॉप मध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल आयफोन व सर्व मोबाईल सर्व मोबाईलची एसेसरीज उपलब्ध आहे आष्टेकर यांनी उत्कृष्ट सेवेमुळे आपली ओळख परिसरात निर्माण केली आहे. ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे , ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर आष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण केले आहे.
ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधा
ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधाWi-Fi सेवा उपलब्ध.
सर्व ब्रॅन्डेड अँक्सेसरीज उपलब्ध
मोबाईल फोन ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात उपलब्ध.
मोबाईल एक्सचेन्ज सुविधा उपलब्ध.
सर्व कंपनीचे फायनान्स सुविधा उपलब्ध.
क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड EMI सेवा उपलब्ध. आकर्षक कॅशबॅक सुविधा उपलब्ध.
मोबाईल क्षेत्रातील सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध.
या मोबाईल कंपन्यांचे अधिकृत विक्रेते :
Vivo, Realme, ONEPLUS, Oppo, SAMSUNG, iPhone
अत्याधुनिक सेवा सुविधा सह आष्टेकर मोबाईल शोरूमचे शानदार उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.