जामखेड न्युज——
मा.सरपंच गफ्फारभाई पठाण यांची वाहतूक जिल्हा अध्यक्ष पदी निवड
- ओन्ली ड्रायव्हर भाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
जामखेड तालुक्यातील पाटोदा (ग) येथील कार्यकुशल व धडाकेबाज मा.सरपंच गफ्फारभाई मद्देखान पठाण यांची नुकतीच ओन्ली ड्रायव्हर भाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक हनुमंत माने यांनी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गफ्फारभाई पठाण यांची निवड केली असून त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य वाहतुक अध्यक्ष रूपेश धारैया, रायगड चे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ ढाकणे व सर्व पदाधिकारी तसेच कल्याण कवादे पाटील ,भाऊसाहेब कवादे, मच्छि्ंद्र लंगे, प्रकाश मोरे, खंडु राजे कवादे, मुकुंद आप्पा कडु प्रकाश कडु सोमनाथ टाफरे ,जोगेंद्र थोरात, देवा मोरे ,समीर पठाण, नवनाथ महारनवर, वैभव महारनवर ,बाबासाहेब गरड, अशोक काटकर, नानामऊ गव्हाणे आदी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.