Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या हस्ते तेलंगशी येथील सभामंडपाचे भूमिपूजन

डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या हस्ते तेलंगशी येथील सभामंडपाचे भूमिपूजन

0
255
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – – 
    माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्‍या स्थानिक विकास निधीतून तेलंगशी येथील दलित वस्ती येथे दहा लाख रुपयांचा सभामंडप मंजूर करण्यात आला होता त्याचे भूमिपूजन पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
      यावेळी डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच कांतीलाल जाधव, महादेव जायभाय, गणेश गायकवाड, भाऊसाहेब जायभाय, पोलिस पाटील सुनिल ढाळे, सुनिल मोरे, महारुद्र जायभाय, सुहास जायभाय, धोडीबा चौरे, रमेश जायभाय, भागवत जायभाय, हानुमंत ढाळे, तुकाराम ढाळे, निळकंठ ढाळे, डिगांबर माने, पोपट मोरे, शिवाजी जायभाय, कांतीलाल जायभाय सह तेलंगशी व परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!