आखिल भारतीय ओबिसी सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी किशोर मासाळ

0
293
जामखेड न्युज – – –
अखिल भारतीय ओबिसी सेवा संघाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी बारामतीचे किशोर मासाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव सुतार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब देडे यांनी त्यांना पिंपरी चिंचवड येथे ओबिसी शिबीरात निवडीचे
पत्र दिले.
मंडल आयोगाला ज्या प्रवृत्तींनी विरोध केला त्याच प्रवृत्तींचा आज विजय होताना दिसत आहे. आशावेळी सर्व ओबीसींनी वेळ ओळखून त्या प्रवृत्तींना आक्रमकपणे जागा दाखवून देण्याची हिच खरी वेळ आहे असल्याचे मत किशोर मासाळ यांनी निवडीनंतर व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here