बापू राख (थेरलेकर) यांच्या न्यू शिवशंकर अॅड इलेक्ट्रॉनिक भव्य शोरूमचे उद्घाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न

0
306
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
बीड रोड जामखेड येथिल बापू राख यांच्या न्यू शिवशंकर
अँड इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर या भव्य दिव्य अशा अत्याधुनिक शोरूमचे उदघाटन पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, संतोष राख, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर मुरुमकर, अॅड  प्रवीण सानप, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रवीण चोरडिया, बारिकराव राख लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान जामखेड चे सर्व सदस्य व बाप्पू राख यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
 आज बाप्पू राख सारख्या खऱ्या कार्यकर्त्यांच्या दुकानाच्या उदघाटनाला येऊन पुन्हा एकदा दाखवून दिलं कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. त्यांनी तळमळीच्या  कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यावरील प्रेम दाखवून दिले
आता जामखेड करांच्या सेवेत न्यू शिवशंकर इलेक्ट्रॉनिक या भव्य दिव्य शोरुममध्ये सर्व काही एकाच दालनात मिळणार कपाट, वॉल ड्रॉप, दिवाण, गादी, सोफा, सोफा कॉर्नर, फ्रिज, डी फ्रिज, एल.इ.डी पॅनल व टीव्ही, वॉशिंग मशीन, ए.सी, खास नागपुरी कुलर, फॅन, डायनिंग टेबल, देवघर, ऑफिस चेअर, ऑफिस टेबल, व सर्व प्रकारचे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच दालनात अनेक व्हारायटीज मध्ये मिळतील येथे आहे लग्न बसत्याची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पत्ता आहे
न्यू शिवशंकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर,शाखा न १  मुथुट फायनान्स समोर बीड रोड,जामखेड
न्यू शिवशंकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर,शाखा न २ वजन काट्यासमोर  बीड रोड जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here