Wednesday, November 18, 2026
Home ताज्या बातम्या अशोक घोलप (सर) यांना पितृशोक, नरसिंग घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन

अशोक घोलप (सर) यांना पितृशोक, नरसिंग घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन

0
2
अशोक घोलप (सर) यांना पितृशोक, नरसिंग घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन

जामखेड न्युज – – – – – 

अशोक घोलप (सर) यांना पितृशोक, नरसिंग घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन

 

पिंपळवाडी (साकत) येथील नरसिंग गणपती घोलप (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी आज गुरूवार दि. १९ रोजी पहाटे साडेपाच च्या सुमारास निधन झाले यामुळे पिंपळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

नरसिंग घोलप यांचा अंत्यविधी पिंपळवाडी येथे आज दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

त्यांच्या मागे दोन मुले अशोक (सर) व सतिश तर एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!