Monday, April 6, 2026
Home ताज्या बातम्या पाणी बदला…जीवन बदला” – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी जामखेड शहरांमध्ये सनेज आयोनायझर...

पाणी बदला…जीवन बदला” – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी जामखेड शहरांमध्ये सनेज आयोनायझर मशीनचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले

0
2

जामखेड न्युज—–

“पाणी बदला…जीवन बदला” – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

जामखेड शहरांमध्ये सनेज आयोनायझर मशीनचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले

 

जामखेड शहरात लटपटे परिवार यांच्या आरोग्यदायी विचारातून जामखेड शहरात आयोनायझर वॉटर प्यूरीफायर मशीनचे भव्य उद्घाटन झाले. या आयोनायझर वॉटर प्यूरीफायरचे अनेक फायदे आहेत.

सर्व कुटुंबीयांसाठी फायदेशीर ठरतील.यावेळी लटपटे परिवारातर्फे आवाहन करण्यात आले की आजच निर्णय घ्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि दवाखान्याचा खर्च वाचवण्यासाठी आयोनायझर वॉटर प्यूरीफायर आपल्या घरात आणा.

यावेळी बोलताना जामखेडच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनीही पाण्याचे आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे सांगतानाच या आयोनायझर वॉटर प्यूरीफायर आपल्या घरात आणल्याने त्यापासून मिळणारे स्वच्छ पाण्याचे फायदे समजून सांगतानाच कशा पद्धतीने स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे हे सांगितले”पाणी बदला… जीवन बदला!”असे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी उद्घाटन समारंभाला उपस्थित नगराध्यक्षा सौ. प्रांजल ताई चिंतामणी, सने्ज मिलीनियर क्लब अचीवर श्री औताडे सर, डॉक्टर सागर शिंदे, साळुंखे सर, शिंदे सर, गुट्टे सर, डहाळे सर, जायगुडे सर, टेकाळे सर, मोरे ताई, ज्योती कवादे, राळेभात ताई, सानप ,मॅडम नरसाळे सर अमळनेर, कविता गाडे आणि परिसरातील लटपटे परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी उपस्थित होते.

आयोनायझर वॉटर प्यूरीफायरचे आरोग्यासाठी फायदे

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित पाणी.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर.

शरीराला नैसर्गिक संरक्षण मिळते.

भविष्यातील आजारांपासून बचाव.

त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवते.

इम्युनिटी पॉवर वाढवते.

शरीरातील अ‍ॅसिडिटी कमी करते.

चौकट
आजच निर्णय घ्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि दवाखान्याचा खर्च वाचवण्यासाठी आयोनायझर वॉटर प्यूरीफायर आपल्या घरात आणा. “पाणी बदला… जीवन बदला!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!