जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, 58 पैकी 30 ग्रामपंचायत वर महिला राज पहा कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण

0
779

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, 58 पैकी 30 ग्रामपंचायत वर महिला राज

पहा कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण

जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज २३ रोजी जामखेड तहसील कार्यालयात पार पडली. या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी ०६, अनुसूचित जमातीसाठी ०१, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १६, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. ५८ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
तीस ग्रामपंचायत वर महिला राज असणार आहे.

अनुसूचित जाती – स्त्री

1) पाटोदा
2) हळगाव
3) धनेगाव

अनुसूचित जाती – पुरुष

4) दिघोळ – पुरुष
5) शिऊर – पुरुष
6) साकत – पुरुष

अनुसूचित जमाती

1) पिंपरखेड – स्त्री

नागरिकांचा मागास प्रवर्ग

1) जवळा – स्त्री
2) झिक्री – स्त्री
3) बावी – स्त्री
4) मतेवाडी – स्त्री
5) वाकी – स्त्री
6) लोणी – स्त्री
7) देवदैठण – स्त्री
8) अरणगाव – स्त्री

नागरिकांचा मागास प्रवर्ग – व्यक्ती

9) आनंदवाडी
10) कवडगाव
11) तेलंगशी
12) पिंपळगाव आळवा
13) बोर्ले
14) सातेफळ
15) डोणगाव
16) सारोळा

सर्वसाधारण प्रवर्ग

1) पाडळी – स्त्री
2) घोडेगाव – स्त्री
3) पिंपळगाव उंडा – स्त्री
4) नान्नज- स्त्री
5) सोनेगाव – स्त्री
6) जवळके – स्त्री
7) मोहा – स्त्री
8) बांधखडक – स्त्री
9) धानोरा – स्त्री
10) सावरगाव – स्त्री
11) आपटी – स्त्री
12) कुसडगाव – स्त्री
13) राजेवाडी – स्त्री
14) चोभेवाडी – स्त्री
15) गुरेवाडी – स्त्री
16) पोतेवाडी – स्त्री
17) वाघा – स्त्री
18) फक्राबाद – स्त्री

सर्वसाधारण प्रवर्ग – व्यक्ती

1) आघी
2) खर्डा
3) खांडवी
4) खुरदैठण
5) चोंडी
6) जातेगाव
7) जायभायवाडी
8) तरडगाव
9) धामणगाव
10) धोंडपारगाव
11) नायगाव
12) बाळगव्हाण
13) मुंजेवाडी
14) मोहरी
15) रत्नापुर
16) राजुरी
17) नाहूली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here