सजनबाई सोळंकी यांचे दुःखद निधन

0
203
जामखेड न्युज——
जामखेड येथील शांतीलालजी सोळंकी यांच्या पत्नी आणि प्रफुल्ल सोळंकी यांच्या मातोश्री सौ सजनबाई शांतीलालजी सोळंकी वय ५५ यांचे हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले आहे. 
अंत्यसंस्कार शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२रोजी सकाळी ८.३० वाजता जामखेड येथील तपनेश्वर रोडवरील अमरधाम मध्ये होईल 
त्यांच्या मागे पती शांतीलालजी, मुलगा प्रफुल तीन मुली सौ.ज्योती अभय बोरा, सौ सपना अमोल कोचेटा औसा , सौ राखी अमित लुनावत पाथर्डी असा परिवार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here