Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गण रचनेची अंतिम अधिसूचना उद्या  प्रसिध्द...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गण रचनेची अंतिम अधिसूचना उद्या  प्रसिध्द होणार

0
324

जामखेड न्युज – – – – – 

अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची अंतिम अधिसूचना २७ जून रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

 

अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीच्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण अंतिम प्रभाग रचनेच्या प्रस्तावास नाशिक विभागीय आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. तेव्हा याबाबतची अंतिम अधिसूचना २७ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!